Testimonial

 
testimonial

Ranjana Chute

मी रंजना चुटे राहनार नागपूर महाराष्ट्र माझे पती स्वर्गीय नरेश चुटे यांचे निधन अल्पसा आजराणे झाले त्यांची जीवनविमा पॉलिसी चि संपूर्णन रकम 4 दिवसात मिळाली त्याकरीता श्री नागेश डाखोळे Sir आमचे LIC Agent यांचि लाख मोलची मदद मिळाली .

Lic एजंट म्हणून सेवा अति उत्तम आहे , खुप आभार ,

LIC एजेंट असावा तर असा असावा धन्यवाद

-- रंजना चुटे